Wednesday 6 February 2013

तुमचा पहिला अनुभव?

नमस्कार गे मित्रानो

तुमच्या आयुष्यात कधी गे सेक्स चा अनुभव आलाच असेल , मग चला तर सांगा मला तुमचा अनुभव मराठी मधून , कधी पहिल्यांदा सेक्स केल ते, कोण बरोबर , कसे काय जमले तुमचे , आणि कुठे सेक्स केल ते .....

तुमचे अनुभव मला rahulw22@gmail.com वर मराठीमधून पाठवा,  मराठी लिपी नसेल तर इंग्रजी लिपी वापरून मराठीत च पाठवा (उदा. marathi bhasha mazi matrubhasha)

तुमचे अनुभव आम्ही इथे शेअर करू .

तुमचा
राहुल

ता.क. मला सेक्स साठी मागणी घालू नका , मला बॉयफ्रेंड आहे हाहाहाहा