Saturday 27 June 2015

समलैंगिक विवाहाला अमेरिकेत मान्यता

'अमेरिकेची राज्यघटना प्रत्येक नागरिकाला समान सन्मान देते', या शब्दांत अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी देशातील सर्व ५० प्रांतांत समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता दिली.

विचार व आचारस्वातंत्र्याबाबत सजग असलेल्या अमेरिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सिनेटपासून चौकांपर्यंत समलैंगिक विवाहावर अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदवल्या जात होत्या. जॉर्जिया, केंटुकी, लुझियाना, मिशिगन, मिसिसिपी, ओहिओ, टेक्सास, मिसुरी, उत्तर डकोटासारख्या १३ राज्यांनी या विवाहावर बंदी लागू केली होती. सुप्रीम कोर्टापर्यंत आलेल्या या मुद्द्यावर खंडपीठाने पाच विरुद्ध चार अशा मतविभाजनाने समलैंगिक दाम्पत्यांना कायदेशीर विवाहाचा अधिकार बहाल केला. 'विवाहबंधन स्वीकारू इच्छिणाऱ्या समलैंगिक व्यक्तींना तुम्ही एकांतात ढकलून, विवाहासारख्या मानवी संस्कृतीतील सर्वात प्राचीन संस्थेपासून दूर ठेवू शकत नाही', अशा शब्दांत न्यायमूर्ती अँथनी केनेडी यांनी हा ऐतिहासिक निकाल सुनावला.

1 comment:

  1. मला अभ्यासात अनेक प्रश्न पडायला लागले आणि मी वरचेवर सुनील दादा कडे जायला लागलो. कधी सकाळी गेलो तर तो अंघोळ करून नुकताच बाहेर आलेला असायचा . वहिनी आत डबा बनवत असायची . मग ओलेत्या अंगाने, टॉवेल गुंडाळलेला दादा मला काही तरी समजावून सांगायचा. माझे लक्ष कुठे असायचे तिथे...मी तर त्याच्या केसांवरून ठिपकणाऱ्या पाण्याकडे, कधी छातीवरच्या ओल्या चिकटलेल्या केसांकडे ,कधी टॉवेल मधून बाहेर पडणाऱ्या मांडीकडे पाहत असायचो.

    त्याचा टॉवेल ओढावा आणि त्याचा बुल्ला चोखावा अशी जाम इच्छा व्हायची पण तेवढी हिम्मत नव्हती. पुढे वाचण्यासाठी

    http://chikanamulaga.blogspot.in/2018/03/blog-post_18.html?zx=7773e5f3fa01ebca

    ReplyDelete