Friday, 28 February 2014

WHISKEY

                                                                                                                                                                                                  नमस्कार मित्रानो,, माझं नाव सागर , मी पुण्यात राहतो , काही वर्षांपूर्वीचं मला कळले होते की मला मुलांविषयी आकर्षण आहे, नुसते सेक्स पुरते नाही तर पूर्णपणे गे आहे मी , मी पूर्णपणे पुरुषी आहे , आणि मला मुलींचीही प्रपोज येतात, पण मला माझं आयुष् माझ्या प्रेमाबरोबर ,एका मुला बरोबर घालवायचं आहे, तस आपल्या देशात आवघड आहे , पण आपण स्वतःचा विचार केला पाहिजे, खंबीर पणे निर्णय घेऊन ठाम राहील पाहिजे तरच पुढची पिढी स्वतंत्र होईल ना..पहिले स्वतः ला स्वतःच्या पायावर उभं राहील पाहिजे खंबीर पणे , लग्न नाही करायचं ,घरचे फोर्स करतात म्हणून लग्न करून दोन आयुष्य वाया नका घालवू..
असो..
ही माझी कथा , 

WHISKEY... मी कधीच पिली नव्हती ,, जेव्हा पहिल्यांदा पिली तेव्हा कहर झाला...
मी मनातल्या मनात माझ्या मित्रावर प्रेम करतो,, मला खूप आवडतो तो ,त्याचं नाव जयदीप ,आमच्या जिम मध्ये यायचा तिथेच ओळख झाली आणि खूप लवकर मित्र झालो, आम्ही खूप हिंडायचो फिरायचो , खूप हसून खेळून असायचो ,एकत्र  व्यायाम करायचो , ते ही फक्त अंडरवियर वर .. त्याची बॉडी खूप मर्दानी आहे ,पिळदार शरीर ,छातीवर हलकेसे काळे केस, दाढी नेहमी  कापलेली असते कधी क्लीन शेव नाही करत,,त्यामुळे खूप मर्दानी लूक आहे त्याचा,,, काखेत नेहमी केस ,,बेंबीच्या खाली केसांची ओळ अंडरवियर मध्ये  गेलीली ...सगळी बॉडी फिट आणि कडक , हलकासा गव्हाळ रंग त्याला खुलवतो . त्याच्या कडे तासनतास बघावसे वाटते . आणि त्याच्या अंडरवियर चा फुगवटा बघून मनात आग लागते,अस वाटत जाऊन पटकन धरावा , पण कधी हिंमत नाही होयची. 
तो शरीरानेच नाही तर मनाने पण सुंदर आहे. खूप मनमिळाऊ ,मदत करणारा, खेळकर वृत्तीचा आहे म्हणूनच मला तो खूप आवडतो.
त्याला भेटून ६-७ महिने झालेत , अनेक वेळा आम्ही एकमेकांच्या घरी राहिलो आहे , एकत्र झोपलो आहोत ,पण कधी हिमत नाही झाली काही करायची.
एक दिवस मात्र ती रात्र आली ,
आम्ही त्याच्या ऑफिस च्या कामासाठी मुंबईत होतो ४-५ दिवस.. तस काम दोन दिवसात झालं आणि मग आम्ही मुंबई फिरायची ठरवली .. दोन दिवस खूप मज्जा केली ,मुंबईत नेहमी मज्जा येतेच पण जयदीप बरोबर बात ही कोई और हे , त्यालाही माझी सोबत आवडायची ,नेहमी माझ्या लुक्स ची स्तुती करातो  ,मला मिठी मारायचा , इतकचं नाही तर सगळे प्रोब्लेम सुख दुख पहिले माझ्याशी शेर करतो . 
आज मुंबईतला शेवटचा दिवस होता उद्या सकाळी पुन्हा पुण्याला जायचं होत ,सकाळी उठलो , आज ही मुंबई फिरायला जायचं होत पण अजून बुक केलेली गाडी आली नव्हती, तेवड्यात गाडी वाल्याच फोन आला, जयदीप नुकताच उठला  होता, मी फोन उचलला ,
गाडी वाला म्हणाला गाडी खराब झाली आहे नवीन गाडी घेऊन यायला १-२ तस तरी लागतील . 
जयदीप ला सांगितल तर तो पुन्हा झोपू लागला , मी नेहमी प्रमाणे त्याच पांघरून ओढून घेतलं , तो अर्धवट झोपेत होता,मी त्याला उठवत होतो , मी म्हणालो मला बोर होतंय , तो म्हणाला "अजून ५ मिनिट रे ..खूप पाठ आवघाडली आहे", तो छोट्या चड्डीतच झोपला होता, मी म्हणलो "उलटा झोप पाठ मोडून देतो" , तसा तो उलटा झोपला,मी त्याचा कंबरेवर बसून पाठ दाबू लागलो ,त्याला खूप बर वाटलं ,त्याच्या पाठीचा स्पर्श मलाही सुखावत होता , मी त्याचा पाठीवर हात फिरवू लागलो ,एक वेगळीच नशा होती ती ,,पण मी सावरलं स्वतला आणि बाजूला झालो ,आणि त्याला उठवू लागलो तर त्यानेच मला बेड वर खेचलं आणि म्हणाला तुपण पड रे जरा १० मिनिटे , मी मग माझा शर्ट काढला आणि त्याच्या शेजारी पाठ टेकून बसलो , टी.व्ही लावला आणि बघू लागलो , पाठीला कळ लागली म्हणून मी खाली त्याच्या शेजारी लेट्लो, लेटताना त्याला धक्का लागला , मग त्याने त्याचा हात माझ्या पोटावर ठेवला , मी त्याला पुन्हा उठवायचा प्रयत्न केला तर तो आणखीनच आवळून झोपला ,त्याने त्याचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि पाय माझ्या मांडीवर ठेवला. त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव बघुन मला त्याची पप्पी घ्यावीशी वाटली पण नेहमी प्रमाणे कंट्रोल केलं .

त्याच्या केसांमधून हात फिरवत होतो , तो हलकासा जागा होत होता,, मला म्हणाला "खूप वर्षांनी कोणीतरी असा डोक्यातून हात फिरवत आहे ,खूप छान वाटत आहे , तुज्या हाताला उब आहे.."
मी फक्त बघत होतो त्याच्या कडे, प्रेमाने ...
मी आणखी खाली सरकलो आणि त्याच्या समोर आलो , त्याच्या कडे वळलो , त्याने त्याचा हात माझ्या कंबरे वर ठेवला आणि मी त्याच्या कंबरे वर हात ठेवला,, त्याने डोळे मिटलेले होते ,मी फक्त पाहत होतो , A.C. मुळे रूम पूर्ण गार झाली  होती , मी पुन्हा पांघरून ओढून घेतलं आणि आणखीनच त्याला जवळ केलं , त्यानेही मिठीत घेतलं आणि म्हणाला "थोड्यावेळाने उठू आता झोप .." पण मी  आता वेगळ्याच धुंदीत आलो होतो , त्याला खूप जवळून कधीच पाहिलं नवत , त्याची मर्दानी बॉडी, आणि प्रेमळ स्वभावात मी हरवून गेलो होतो , मला तो हवा होता , एक किस , एक गच्च मिठी मारावी , त्याच्या गळ्यावर किस कराव , सगळ्या छातीवर हात फिरवावा असं वाटत होतो ,,,पूर्ण पणे मधहोश झालो होतो , जणू कोणी संमोहन केलं आहे माझ्यावर 
 मी त्याच्या काडे इतक्या धुंदीत पाहत होतो की त्याने डोळे उघडलेले सुद्धा मला कळले नाही ,  " काय बघतोयस ?" त्याने विचारल्यावर मी भानावर आलो " काही नाही " अस म्हणून बाजूला झालो , मी त्याच्या प्रेमात पडलो होतो  " आवर तुझं पटकन , गाडी येईल आता " आणि मी उठून शर्ट घातला आणि खाली निघून गेलो ,,
लॉबी मध्ये डोळे मिटून बसलो , मला तो हवा होता या क्षणी , त्याच्याशी एक होयच होत,, का नाही हे शक्य,, आमच्यातला एक वेगळ्या लिंगाचा असता तर खूप सोप्प झालं असतं नं ? अनेक विचार माझ्या डोक्यात चालू होते , आजूबाजूला कोणी आहे नाही काही भान राहिलं नव्हत ,किती वेळ गेला तेही कळत नवत ,, फक्त जयदीप चा विचार होता,मला तो हवा आहे ,या क्षणी हवाय .. 
तोच कोणीतरी माझ्या कपाळावर हात ठेवला , मी बघितलं तर जयदीप होता 
"तब्येत ठीक नाही आहे का ?  असा काय बसला आहे ? काय होतंय ? " जयदीप काळ्जीने विचरत होता , मी काहीच बोलत नव्हतो , गाडी आली होती , पण आज माझा मूड नाही हे कळल्यावर जयदीप ने विचारले " आज आराम करूयात का ? " 
मी म्हटलं नको चल ,बाहेर जाऊन बर वाटेल . आम्ही निघालो ,आज सोउथ मुंबईत गेलो , इंडिया गेत , ताज हॉटेल , फिरलो , मग जेवायला गेलो एका ठिकाणी ,
आज मी जरा शांत शांतच वागत होतो , जेवढ्यास तेवढे उत्तर देत होतो ,जपदीप ने १० वेळा तरी विचारले असेल "काय झालंय आज तुला ?" मी काय उतर देणार , कस सांगू की माझं तुझ्यावर प्रेम आहे . दरवेळेस "काही नाही " एवढच उत्तर द्यायचो ..
जेवतानाही माझं लक्ष नाही हे बघून त्याने माझा हात धरला ,मी भानावर आलो , मी डोळ्यांनीच विचारले "काय ? "
"काय झालंय राव आज तुला , सांगत का नाहीस मला , मी कस ओकून टाकतो तुज्या पुढे "
त्याचा हात बाजूला सरकवून मी म्हणालो " गप् रे काही नाही झालंय जेव मुकाट्याने " आणि मी पुन्हा जेवण्यात गुंतलो , त्याने पुन्हा हात पकडला "खरचं काही नाही झालं ?"
"नाही रे काय होणार रे मला " मी खोटं हसू आणून म्हणलो 
"हो ? आर यु शुअर ? "
"अरे हो बाबा ...."
"मग ही वांग्याची भाजी कसा काय खातोयस आज ? तुला गीळवत पण नाही ना घरी ? "
त्याने सांगितल्यावर मी ताटात बघितलं तर माझी अत्यंत न आवडती भाजी मी संपवली होती ..
मी काहीच बोललो नाही फक्त हसलो 
तो ही हसला .. " नसेल सांगायचं तर नको सांगूस , पण खोटं नाही बोलायचं , सगळं कळत मला  ओके ?"
मी म्हणलो , "सगळ कळत असतं तर विचारतोयस तरी कश्याला?"
"confirm करतोय फक्त " तो त्वरित म्हणाला ..
चल आवर , आता marine drive वर जाऊ " विषय टाळत मी म्हणालो .

marine drive वर नेहमीच गर्दी असते , पण त्या गर्दीतही तुम्हाला एक शांतता मिळत असते , समोरचा समुद्र , लाटांचा आवाज , हवेचे धक्के, आणि क्षितिजाला भिडलेली नजर,,,आणि भरीस भर म्हणजे प्रेमात भिजलेले मन. 

मी वळून जयदीप कुठय ते बघत होतो ,काही अंतरावरच तो चालत होता, फोन वर बोलत होता, त्याला स्पष्ट पणे पाहू शकत होतो, त्याच्या विषयी भावना क्षणाक्षणाला वाढत होती.. त्याचे ते रूप , ते स्मित हास्य बघून मनातही लाटा उसळत होत्या.. आज सकाळी दोन मिनिट जास्त त्याच्या जवळ बसलो तर काही झालं असत का ? की त्याने विरोध केला असता ,, आणि काही मुर्खपणा केलं असता तर त्याला राग आला असता का ? असं काही झालं तर दोस्ती पण तुटली असती का ? पण मी का निगेटीव विचार करतोय , कदाचित त्यालाही मी आवडत असेल , तोही बिलगला होताच की , का माझी वाट बघत होता की काय , असं झालं तर किती छान ना ......
डोक्यात असे विचार आले की माणूस संमोहित होऊन जातो ,काय चालंय आजूबाजूला काही कळत नाही ,, आता ही तेचं झालं , जयदीप कुठेच दिसत नवता, कुठे गायब झाला काय माहित ,आत्ता तर इथे होता ,, मी इकडे तिकडे बघितलं कुठेच नाही ,,,
मी उठलो आणि त्याला बघू लागलो , कुठेच नाही , मी फोन लावला तर त्याचा फोन बिझी लागत होता,,, मला वाटलं बोलण्याच्या नादात चालत चालत फार लांब गेला की काय म्हणून त्या दिशेने चालू लागलो ,१५-२० मिनिटे चालतच होतो , तो कुठेच दिसत नव्हता , मी जवळ जवळ एक किलोमीटर चालत आलो होतो , आता पुन्हा फोन लावला तर चक्क switch off .. आता घाबरलो होतो मी ,
डोक्यात आलं की गाडी घेऊन पुन्हा येऊ आणि शोधू पुढे जाऊ आणखी ,, पुन्हा मागे आलो अगदी पळत पळत,,, आता त्याचा राग आला होता,, समोर दिसला तर मारच खाणार माझा हा अश्या तावत मी गाडी जवळ आलो , driver बाहेरच उभा होता , मी म्हणलो "भैया जल्दी चलो यहासे " 
dirver म्हणाला क्यू क्या हुंवा ? और जय साहब को तो बुलाव " 
अरे तुम चलो , उसिको तो धुंडणे जाना है , ...
"क्या साहब क्या बात कर रहे हो , जय साहब तो उधर बैठे है , वो रहे देखो " त्याने मला दाखवल , थोड्याच अंतरावर तो बसलेला होता ,,
मला इतका राग आला त्याचा की आता जाऊन कानाखाली वजवू की लाथ घालू याला अस झालं आणि तावतावत त्याच्या कडे जाऊ लागलो , मला बघताच तो उठला आणि माझ्या कडे आला जोरात आणि मला जोरात धक्का मारला आणि ओरडला " कुठे होतास रे गाढवा ,, किती वेळ गायब झाला होतास, काही अक्कल आहे का तुला सकाळ पासून नाटक लावलीत .. मला वाटलं गेला जीव द्यायला.."
मी करंट बसल्या सारखा उभा होतो ... 
तो ओरडतच होता ..."बोल ना आता का मुग गिळून बसलायस ,कुठे होतास ?"
"मी तुला शोधात होतो तु कुठे होतास ?"
"मला ? मी इथेच तर होतो "
नाही तु नवता इथे आणि मी फोन पण लावला ,नाही लागला, सगळीकडे शोधलं तुला मी , आख्खा मरिन ड्राईव पालथा घातला , सगळीकडे नुसता पळत होतो मी तुला शोधात किती घाबरलो होतो मी तुला काही माहितीय का ? अस बोलता बोलत रडू लागलो मी आणि जाऊन मिठी मारली त्याला .
तो म्हणाला अरे पण मी इथेच होतो फोन वर बोलत होतो आणि वळून बघतो तर गायब,,किती वाईट वाईट विचार आले डोक्यात , एक तर हा फोन बंद पडलाय , त्या ड्राईवर च्या मोबाईल मध्ये फुटकी कवडी नाही , इथे कुठे फोन बूथ नाही , एका पोराचा फोन घेऊन लावला तर तुझ फोन बिझी ,पाणी पाणी झालो होतो मी माहिती का तुला "

मला काही सुधरतचं नवत मी म्हणालो चल हॉटेल वर परत माझ डोक खूप फिरलंय आज ..आणि आम्ही पुन्हा हॉटेल वर निघालो , जातात एके ठिकाणी थांबून थोडंस खायला घेतलं , जात असताना ड्राईवर ने एका दारूच्या दुकानापाशी थांबवल ,आणि त्याच्या साठी दारू आणायला गेला,
जयदीप ने विचारले "आपल्याला आणुका ? "
"मी म्हटलं डोक फिरलय का ? आपण पीत नाहीत विसरलास का ? "
"हो खूप डोक फिरलय माझं आज ,आणि तु फिरवलं आहेस ते , मी आणतोय तु बस बोंबलत "अस म्हणून गेला पण आणि घेऊन पण आला.
आम्ही रूम वर आलो परत , ८ वाजले होते ,भूक नव्हती पण तरी खायचं म्हणून खाल्लं 

जेवण झाल्यावर जयदीप  ने विचारलं " शेवटच विचारतोय काय झालं ते सांग आता ,माझं डोक खूप फिरलंय "
"तु का मागे लागला आहेस सकाळ पासून, कळत नाही का मला नाही सांगता येत " मी वैतागून म्हणलो ..
त्याने बरोबर आणलेली whiskey उघडली आणि पेग बनवला आणि मला देऊ केला.. 
मी नाही म्हटलं पण त्याने मला तयार केलं . मी एक घेतला आणि त्याने एक 
"बर नको सांगूस मला काय ते , पण हे तर सांग का नाही सांगत आहेस मला ? म्हणजे मला सांगितल तर काय होणार आहे, आपण सगळ सांगतो नं एकमेकांना ?" तो म्हणाला 
"सगळ्या गोष्टी इतक्या सहज नसतात रे सांगण्या सारख्या , कदाचित मलाच माहित नाहीये काय झालंय मला ?"मी म्हणालो 
"अरे प्रेमात वगरे पडलास का " जयदीपने दुसरा पेग बनवत म्हणाला 
"हो " मी त्वरित म्हणलो 
"मग मला का नाही सांगत ? कोणाच्या प्रेमात पडलास ? कोण आहे ती ?" 
"मला नाही सांगता येणार प्लीज विषय बंद कर ना "मी दुसरा पेग एका दमात गटकवला 
अजून दोन दोन पेग दोघांनी लगावले .
"तुला एक सांगू ? " जयदीप ने विचारले 
"काय ? "
"आज सकाळी तु नॉर्मल होतास , तुझा मूड exactly कुठ बिघडला ते माहित आहे मला "

मी गोंधळून विचारलं " म्हणजे काय ?"
"म्हणजे काय ते माहित आहे तुला बनू नकोस आता " त्याने जरा आवाज चढवला 
"हे बघ तु जे समजतोस ते खर नाहीये " मी पण आवाज चढवला 
आणि आमच्यात बाचाबाची सुरु झाली ,एक मेकांवर ओरडत होतो ..
मला सांगता येत नाही मग मित्र कश्याला म्हणतोस 
मित्र आहे म्हणूनचं नाही सांगता येत
का अस का ? सांगून बघ नं 
तु जाशील निघून मग
मी कशायला जाईल ,बोलून बघ नं
नाही रे नाही 
मग आत्ताच आपली दोस्ती संपली 
नाही रे , तु सगळ समजतो मग हे का नाही समजत ..
कारण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे 
नाही सांगू शकत प्लीज 
इतकं का अवघड आहे सांगयला की तु माझ्यावर प्रेम करतोस् ते ?
कारण तु ..... काय ? मी गोंधळून गेलो ,,, तो फक्त स्माईल करत होता     
खूप वेळ गेला कोणी काहीच बोललं नाही , दोघही पूर्ण नशेत होतो ,पण आता उतरती की काय असं वाटू लागलय , काय बोलू सुचेना 
मी म्हणलो झोप आता, उद्या जायचं पुण्याला ...असं म्हणून मी त्याच्या कडे पाठ करून झोपलो , पण डोळे उघडेच होते, त्याने माझ्या अंगावर चादर टाकली  आणि तो ही झोपला .
थोड्या वेळाने तो वळला आणि म्हणाला "सागर ... जागा आहेस ? " 
मी म्हणलो "काय हवय ?"
"काही नकोय , पण तु मला I LOVE YOU कधी म्हणणार आहेस ? का तेही मीच म्हणू ? 
मी वळलो त्याकडे पाहिलं , तो हसत होता, तितकाच निरागस आणि तितकाच भोळा चेहरा 
मी ही हसलो , " I love u .... पण " मी अस म्हणलो आणि त्याने त्याने त्याचं बोट माझ्या ओठांवर ठेवल  आणि हलकेच म्हणाला " i love u too " 
आणि आणखी जवळ आला , माझ्या कडे पाहिलं , हसला आणि म्हणाला किती वेळ लावलास , इतके महिने वाया घालवलेस् ,आज सांगतोयस ? " आणि त्याने  किस केलं मला , मी पण तितक्याच वेगाने किस केलं , आज भीती नवती वाटत , आता तो मला मिळाला होता ,,आंम्ही खूप वेळ किस केलं , त्याने माझा ताबा घेतला होता, त्याच्या ताकदी मुळे मला हलता ही येत नवते , आता तो माझ्या गळ्यावर किस करत होता ,मी पूर्ण शहारून गेलो होतो , जे चाललय त्याचा आनंद उपभोगत होतो ,त्याने त्याचा शर्ट काढला ,आणि पुन्हा माझ्या वर चुंबनाचा वर्षाव केला , मी त्याला ही जवळ खेचलं त्याचा पाठीवर हात फिरवत होतो, ,,त्याने माझा टी शर्ट काढला.. माझे निप्पल हातात घेऊन दाबले आणि आणि चोखू लागला ..एक जबरदस्त करंट माझ्या बॉडीतून गेला , मी आह आह करत होतो , 
दोन्ही हातानी माझे निप्पल दाबत होता आणि तोंडाने चोखत होता,कधी डावीकडच कधी उजवीकडच ..दोन्ही निप्पल मनसोक्त चोख्ल्यावर पोटावर किस करू लागला आणि बेंबीत जीब घालून मला तर वेड् केलं त्याने ,परमोच्च आंनद मिळत होता ,
माझा बुल्ला पूर्ण फणफणला होता, त्याने पुन्हा ओठांवर किस सुरु केलं ,त्याचा बुल्ला माझ्या बुल्ल्यावर घासत होता,,आता मी त्याला खाली झोपवलं , दोघांची शोर्ट काढली , आणि मी त्याचा कडक बुल्ला तोंडात घेतलं ,,, त्याचा पूर्ण बुल्ला आता घेत घेत चोखत होतो , ,,त्याच्या गोट्या जीभेनी चातल्या, त्याला ही खूप छान वाटत होते , तो आता अनावर झालं होता , त्याने मला खाली झोपवले अन माझ्यावर मागून चढला , आणि बुल्ला मागे घातला, त्याने आत नाही घुसवला वर वरच घातला ,आणि हलवू लागला त्यामुळे खूप मस्त वाटत होते ,थोड्यावेळाने त्याचा झडला आणि तो पटकन बाजूला झाला .. आणि शेजारी झोपला ,, मी पाठीवर झोपलो आणि त्याने माझा बुल्ला हलवून हलवून गाळला
आम्ही तसेच झोपी गेलो ,, 
सकाळी आम्ही उठलो तर एकमेकांच्या  मिठीत होतो, खूप आनंदात होतो मी .


आम्ही पुण्याला परत आलोय ,, आता आंम्ही एक मेकांचे बॉयफ्रेंड आहोत.. पुढे काय करणार माहित नाही , पण एकमेकांना कधीही सोडणार नाही ,अस् काहीतरी प्लान करू की आम्ही आयुष्भर एकत्र राहू 


3 comments:

  1. nice story mitra...
    khupch masta
    tula tuza khara prem milal...:-)

    ReplyDelete
  2. Mitra khup mast story aahe... Aawadali mala tumchi love story

    ReplyDelete