Wednesday, 10 December 2014

एका लग्नाची गोष्ट

भारत. एक असा देश जिथे लग्नाला सगळ्यात जास्त महत्व दिलं जात. प्रत्येक बाप आपल्या मुलाचं लग्न किती धूम धडक्यात लावता येईल याचा विचार करत असतो,आई चांगला जावई किंवा सून मिळवण्यात धडपडत असते ..भाऊ आणि बहिण आपल्या भावंडाच्या लग्नात किती धम्माल करायची याची सप्नं बघत असतात . महाराष्ट्रीयन कुटुंबा पण असचं असत , कदाचित थोडं जास्त , महाराष्ट्रात तर लग्न हा एक उस्तव असतो .पण ह्या सगळ्यात उत्सव मूर्तीला granted धरलं जात, का? मुलगा आणि मुलगीच लग्न करणार हे granted च असत नाही का ? कधी विचार केला कि अश्या महाराष्ट्रीयन कुटुंबात एक समलिंगी (गे )विवाह संपूर्ण रिती परंपरे नुसार आणि देवा ब्राम्हणांच्या साक्षीने होईल? 

भेटा समीर समुद्र आणि अमित गोखले, युनायटेड स्टेट्स मध्ये स्थायिक भारतीय समलिंगी जोडपं ,ज्यांच्या मध्ये स्वतःच प्रेम जगा समोर आणि कुटुंबा समोर ठेवण्याचं धाडस होतं .
ह्या सुंदर जोडप्याला फक्त एकत्र राहणं हवं होतं आणि उरलेलं आयुष्य एक मेकांच्या हातात हात घालून जगायचं आहे . समीर आणि अमित दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती आहे . समीर खूप भावनावश आहे तर अमित फार सावरून राहणारा आहे. समीर म्हणतो " "आम्ही यिन आणि यांग आहेत आणि आम्ही म्हणूच आम्ही एकमेकांशी समतोल साधून आहे "
Homophobia आणि इतर अनेक अडथळे मात करून एक मोठी लढाई केल्यानंतर, ते आज एकत्र आहेत. 

ह्या गोष्टीची सुरवात झाली ती इंटरनेटच्या मुळे .
"अमित मित्र शोधत होता आणि मी प्रतिसाद दिला." - समीर
अमित GayBombay च्या मेलिंग यादी वर एक मित्र शोधत होता आणि समीर ने प्रतिसाद दिला. त्यांना नव्हत माहित त्यांना एकमेकांत आयुष्याचा एक जोडीदार मिळेल तरी ते किमान तीन तास दररोज दोन महिने फोन वर बोलत असे .

"हळू हळू आमच्या लक्षात आले , आम्ही एकमेकांना आवडायला लागलो आहोत ." - समीर
5-6 महिने एकमेकांना मित्र म्हणून जाणून घेतल्या नंतर त्यांना हे जाणवलं कि आपण एकमेकांची काळजी करतोय , एकमेकांचा सहवास आवडायला लागायला आणि त्याचं सुमारास कधीतरी नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमात पडल्याची जाणीव नेमकी कधी झाली हे त्यांना आजही सांगता येत नाही .

"त्याने मला डेट ला बोलावलं ,आणि ती डेट खूप romantic होती " -समीर 
अमित तेव्हा अमेरिकेत विद्यार्थी होता ,धाडसाने त्याने समीरला डेट साठी बोलावले , सगळ्या डेट च आयोजन केलं होतं अमित ने . एका मेक्सिकन रेस्तराँ मधली ती romantic संध्याकाळ होती .अमित ने समीर साठी एक ई -कार्ड बनवून डेट साठी बोलावलं होतं. अमित ने समीर साठी फुलं आणि भेटकार्ड हि आणलं होतं. अमित त्या वेळेस विद्यार्थी होता ,तरीही त्यानं हे सर्व आयोजित केलं होतं ,अमित चे हे प्रयत्न पाहून समीर खूप भारावून गेला .ती संध्याकाळ दोघांसाठी खूप खास आणि भावनाम्तक होती , दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना कीस केलं .अश्या सुंदर डेट मुळे दोघे एकमेकांच्या अजून प्रेमात पडले.

"एकत्र राहणं दोघांनाही हवच होत ,म्हणून मग आम्ही एकत्र राहू लागलो "-समीर 
काही महिन्यांनी अमित आणि समीर एकत्र राहू लागले ,अर्थातच दोघांना खूप Adjust करावं लागत होतं .पण दोघही मराठी असल्याने हे फार सोप्पं होत गेलं . अमित प्रेमाने समीर ला 'लाडू' म्हणतो , एकमेकांची स्तुती करण्यातच त्यांचा वेळ जातो . काही काळ एकत्र राहिल्यानंतर अर्थातच लग्न करावं असं दोघांनाही वाटू लागले. अमित ने समीर ला शेवटी लग्नासाठी प्रपोज केलं , आणि समीर ने हि हो म्हटलं . मात्र आता स्पीड ब्रेकर होता एक मेकांचा "कुटंब"

"अर्थातच तो काळ आम्हाला अतिशय वेदनादायक आणि कठीण होता , सोपे नव्हत ते त्यांना, आमचा स्वीकार करण्यासाठी त्यांना 3-4 वर्षे लागली "- अमित 

अमित आणि समीर त्यांचा संबंध आणि त्याच्या भावी आयुष्याची खात्री असताना त्यांच्या पुराणमतवादी भारतीय कुटुंबांना समलैंगिकता विरुद्ध विशेष वाकडं होते, जेव्हा त्यांच्या लैंगिकता बद्दल त्यांच्या कुटुंबियांना सांगितले तेव्हा त्यांना हा एक मोठा धक्का होता , मात्र तो एकटा नाही लक्षात आले ,ह्या शॉक नंतर, समीर चे कुटुंब हळूहळू पुढे आले. त्याच्या बहीण आणि वहिनी अगदी सुरुवातीपासून त्याला खूप साथ देत होते. 
तथापि अमित च्या कुटुंबाला मात्र जास्त वेळ लागला , स्वीकार करण्यासाठी त्यांना 3-4 वर्षे लागली, दुर्दैवाने अमित ची बहिण त्याला समीर च्या भावंडा प्रमाणे साथ देत नव्हती 
कुटुंबाला मदत व्हावी म्हणून अमित ने त्यांना मानसोपचार तज्ञा कडे नेले , समलैंगिकता नैसर्गिक आहे हे समजून घेण्यास मदत झाली .समीर संपूर्ण परिस्थिती बद्दल बोलतो "मी प्रगतीपथावर आहे आणि मला विश्वास आहे एक दिवस परिस्थिती नक्की बदलेल ,सध्या भारतीय पालक समलैंगिकता बद्दल जास्त जाणून नाही आहेत "

अखेर सप्टेंबर 18, 2010 रोजी लग्नाचा दिवस उजाडला ,विवाह संपूर्ण रिती परंपरे नुसार आणि देवा ब्राम्हणांच्या साक्षीने झाला ,ह्यात सर्व कुटुंब उपस्थित होते . "कन्यादान च्या ऐवजी वरदान झाले . कुटंब ,देव , अग्नी फेरे ,सप्तपदी ,मंडोळ्या , मंगल अष्टक सगळं काही होतं .
"आमच लग्न आमच्या आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण होता." - समीर
"आम्ही सर्व विधी पारंपारिक महाराष्ट्रीयन शैली मध्ये लग्न केले हि खूप मोठी गोष्ट होती "

पुढे ४ वर्षांनी ,म्हणजे २०१४ ला गे विवाह कायदेशीर झाल्यावर त्यांनी पुन्हा कायदेशीर विवाह केला .सध्या सुखाने संसार चालू आहे . दोघही खुश आहेत कि त्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करता आलं. कुटुंबाने आता प्रश्नांची लड थांबवली असली तरी त्यांना असं वाटत कि कदाचित ह्या दोघानी मुलीशी लग्न केलं असत . ह्या वर दोघे हि म्हणतात कि स्ट्रेट लोकांची हि लग्न विस्कळीत होतात , त्या पेक्षा एक पार्टनर आयुष्यभर मिळणे हेच खूप भाग्याचं आहे. आम्हांला आभिमान आहे कि आम्ही गे आहोत ,आम्ही एकत्र आहोत आणि प्रेमात आहोत.
जे गे लोकं आज भारतात आहे त्यांना हेच सांगायच आहे स्वतःवर आणि आपल्या प्रेमावर विश्वास ठेवा मग सगळं सुरळीत होतं.
भारतात एक मोठी चळवळ होणं हि गरजेचं आहे , शेवटी हे मानवधिकार आहे सर्वाना हे स्वातंत्र्य मिळणे गरजेचं आहे."

Photo: एका लग्नाची गोष्ट 

source :- 
http://m.bollywoodshaadis.com/articles/love-story-of-an-indian-gay-couple-who-finally-got-married-3232

3 comments:

 1. XNXX-------HOT XNXX-----SEX CAMS- LIVE CHAT--DOWNLOAD

  »------------> HD - European Sex (137)

  »------------> HD- Cumshot Sex (107)

  »-----------> HD - Blowjob Sex (311)

  »------------> HD - Hot Sites (Ads)

  »------------> HD - Sex In Office (762)

  »------------> HD - Teen Sex (277)+7

  »-------------> HD - Pornstar Sex (910)+10

  »-------------> HD - Lesbian Sex (223)+22

  »------------> HD - Hardcore Sex (386)

  »-------------> HD - European Sex (137)

  »-------------> HD - Cumshot Sex (107)

  »-------------> HD - Blowjob Sex (311)

  »-------------> HD - Big Tits Sex (334)

  »-------------> HD - Hot Sites (Ads)

  »-------------> HD - Sex In Office (762)

  »-------------> HD - Teen Sex (277)+7

  »-------------> HD - Pornstar Sex (910)+10

  »-------------> HD - Lesbian Sex (223)+22

  »-------------> HD - Hardcore Sex (386)

  »--------------> HD - European Sex (137)

  »--------------> HD - Cumshot Sex (107)

  »--------------> HD - Blowjob Sex (311)

  »--------------> HD - Big Tits Sex (334)

  »--------------> HD - Big Dick Sex (243)

  XNXX-------HOT XNXX-----SEX CAMS- LIVE CHAT

  »-------------> HD - Hot Sites (Ads)

  »-------------> HD - Sex In Office (762)

  »-------------> HD - Teen Sex (277)+7

  »-------------> HD - Pornstar Sex (910)+10

  »-------------> HD - Lesbian Sex (223)+22

  »-------------> HD - Hardcore Sex (386)

  »-------------> HD - European Sex (137)

  »-------------> HD - Cumshot Sex (107)

  »-------------> HD - Blowjob Sex (311)

  »--------------> HD - Big Tits Sex (334)

  »--------------> HD - Big Dick Sex (243)

  »---------------> HD - Asian Sex (148)

  ENJOY
  XNXX-------HOT XNXX-----SEX CAMS- LIVE CHAT
  »--------------> HD - 24sexmovie.com (148)
  »………… /´¯/)
  ……….,/¯../ /
  ………/…./ /
  …./´¯/’…’/´¯¯.`•¸
  /’/…/…./…..:^.¨¯\
  (‘(…´…´…. ¯_/’…’/
  \……………..’…../
  ..\’…\………. _.•´
  …\…………..(
  ….\…………..\.

  ReplyDelete
 2. Marathi Sex Stories , Marathi kamdhundh katha marathi sexy story on

  Read more Marathi Sexi Stories

  ReplyDelete

 3. योगायोगाने तो आमच्याच विभागात काम करू लागला. एकदा मुतायला गेलो तर तिथे बाजूच्या स्लॉट मध्ये प्रथमेश आला. मुतत असतानाच माझी नजर त्याच्या लवड्याकडे गेली साधारण आकाराचा पण एकदम गुलाबी गुलाबी बाबुराव पाहून मला तिथेच मुठ मारावी असं झालं. पण काय करणार ऑफिस मध्ये होतो ना.

  http://chikanamulaga.blogspot.in/2018/03/blog-post.html

  ReplyDelete