Monday, 5 August 2013

मजेदार किस्सा

हा ब्लॉग किती प्रसिद्ध झाला आहे त्याचा प्रत्यय मला परवा आला. माझा एक गे मित्र आहे , आम्ही असच भेटलो होतो , त्याने मला ह्या ब्लॉग विषयी सांगितल ,आणि माझ्याच कथा मला सांगत होता.त्याला माहित नाहीये के "मीच" आहे ह्या ब्लॉग चा ओनर . मी नुसत ऐकून घेतलं , पण मनातल्या मनात खूप हसत होतो.आता कदाचित हे वाचून त्याला कळेल की हा ब्लॉग लिहिणारा कोण आहे ते , हा हा हा हा  हा
बघू कळले त्याला की फोन करेलच .... नाहीतर अजून मज्जा चालू ठेवेन ... :-P

नवीन कथा लवकरच ...... तुम्ही पण लिहा ,
rahulw22@gmail.com वर पाठवा.

3 comments:

 1. tumacha ajun ek blog aahe ka?
  kaaran ithalya anek katha copy hya blog var copy kelya aahet.

  http://chawatkatha.blogspot.in/2013/05/gay-marathi-story-avidada.html

  ReplyDelete
  Replies
  1. nahi , ajun kontahi blog nahi , ani hya blog waril katha khup jana lihit astat , tyatlya ekane post keli asel .
   enjoy mangoes buddy , dnt count trees :P

   Delete
 2. nice stories. I keep following ur blog.
  pune.guy@gmail.com

  ReplyDelete