Thursday, 20 June 2013

तुमचा अभिप्राय

मित्रांनो
कथा आवडत आहेत का ? कृपया तुमचा feedback द्या . आणि प्रोत्साहन द्या
आपले लेखक तुमचा अभिप्राय जाणू इच्छित आहे.
कृपया तुमचा feedback इमेल करा किंवा इथेच comment करा

राहुल
rahulw22@gmail.com

4 comments:

 1. खूप छान,sensible आणि romantic कथा आहेत या.
  नुसत्या उथळ नाहीयेत.
  अजून भरपूर post करत जा.
  खूप सा-या शुभेच्छा.
  शुभास्ते पन्थानः सन्तु।

  ReplyDelete
 2. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete